Samsung Galaxy S25 Edge कधी येत आहे मार्केटमध्ये: संपूर्ण माहिती मराठीमध्ये

Samsung Galaxy S25 Edge कधी येत आहे मार्केटमध्ये: Samsung चे फोन दरवेळी मार्केटमध्ये काहीतरी नवीन फीचर्ससोबतच आपल्याला पहायला मिळतात, आणी या वेळेस तर Samsung Galaxy S25 Edge हा फोन मार्केटमध्ये चांगलाच गाजणार आहे. तुम्हालाही वाटत असेल की S25 Edge मध्ये नेमकं काय खास आहे? तर आज आपण या ब्लॉगमध्ये सगळ्या महत्त्वाच्या विषयांवरती माहिती मिळवणार आहोत.

Samsung Galaxy S25 Edge भारतात कधी लॉन्च होणार आहे

Samsung Galaxy S25 Edge भारतात कधी येणार हे Samsung ने याबाबत अजून स्पष्ट सांगितलेलं नाही. पण बातम्या आणी रिपोर्ट्सनुसार Samsung Galaxy S25 Edge भारतात 13 मे या तारखेला लॉन्च होण्याची शक्यता आहे. पहिला हा फोन बाहेरील देशामध्ये लॉन्च होईल, त्यानंतर आपल्याला भारतामध्ये हा स्मार्टफोन पहायला मिळणार आहे.

Samsung Galaxy S25 Edge किंमत काय आहे

Samsung Galaxy S25 Edge ची बरोबर किंमत अजून कंपनीकडून सांगण्यात आलेली नाही. पण रिपोर्ट्स आणि आमच्या अंदाजानुसार, भारतात याची किंमत साधारणपणे ₹95,000 ते ₹1,10,000 च्या दरम्यान असू शकते. हा फोन आपल्याला 3 Variants मध्ये आपल्याला पहायला मिळेल त्यामध्ये 8GB RAM + 256GB Storage, 12GB RAM + 512GB Storage आणी 12GB/16GB RAM + 1TB Storage (Premium Edition) आशे पर्याय असणार आहेत.

Samsung Galaxy S25 Edge Features in Marathi

Samsung ने नेहमीप्रमाणेच आपल्या नव्या Galaxy S25 Edge या स्मार्टफोनमध्ये खतरनाक फीचर्स आणलेले आहेत. खाली काही फीचर्स टेबलमध्ये दिलेले आहेत, पुढे आपण ब्लॉग मध्ये त्या फीचर्सवरती सविस्तर माहिती मिळवणार आहे.

FeaturesDetails
Display6.8-inch Edge AMOLED, 120Hz refresh rate
ProcessorQualcomm Snapdragon 8 Gen 4
RAM & Storage8GB / 12GB / 16GB RAM, 256GB to 1TB storage
Rear CameraTriple Camera Setup: 200MP + 12MP + 10MP
Front Camera32MP selfie camera
Battery5000mAh, fast charging support
Operating SystemAndroid 15 (One UI 7)
5G SupportYes (supports all major 5G bands)
DesignPremium glass body, ultra-slim bezels
Other FeaturesIn-display fingerprint sensor, Face Unlock, IP68 water-resistant, Wireless Charging
Color OptionsPhantom Black, Cream White, Emerald Green, Burgundy Red

Also Read This – Motorola Edge 60 Fusion Marathi Review

Samsung Galaxy S25 Edge Display

  • 6.8 इंच Edge AMOLED डिस्प्ले

मोठीआणि vibrant screen, colours खुपच सुंदर दिसतात, विडिओ आणी इमेज पाहताना डोळ्यांना त्रास होत नाही.

  • 120Hz Refresh Rate

स्क्रीन super smooth! स्क्रोलिंग, गेमिंग, किंवा व्हिडिओ पाहताना एकदम buttery experience मिळतो.

  • Ultra-slim bezels + Edge design

Display जवळपास bezel-less वाटतो, त्यामुळे content पाहताना immersive feel येतो.

  • High Brightness आणि HDR सपोर्ट

Outdoor visibility पण भारी आहे. उन्हातसुद्धा स्क्रीन नीट दिसतो आणी गरम होत नाही.

Samsung Galaxy S25 Edge Battery

Samsung Galaxy S25 Edge मध्ये आपल्याला 5000mAh ची मोठी बॅटरी मिळणार आहे, जी आरामात संपूर्ण दिवसभर चालणार आहे. तुम्ही जर सोशल मीडिया वापरत असाल, गेम खेळत असाल किंवा व्हिडिओ बघत असाल, तरी सुद्धा बॅटरी ही तुमची साथ सोडणार नाही. त्यासोबतच fast charging सपोर्ट मिळणार आहे त्यामध्ये Wireless charging आणि reverse charging सारखे फीचर्स पण पहायला मिळतील.

“Battery performance भारी आहे! दिवसभर फोन वापरला तरीही चार्जिंगची चिंता नाही.”

Samsung Galaxy S25 Edge Camera

Samsung Galaxy S25 Edge मध्ये आपल्याला ट्रिपल कॅमेरा सेटप पहायला मिळणार आहे. यामधील 200MP प्रायमरी कॅमेरा, यामध्ये खुपच clear आणि detailed फोटो येणार आहेत. याशिवाय 12MP ultra-wide lens आणी 10MP टेलिफोटो lens असा ट्रिपल कॅमेरा सेटप असणार आहे. Selfie कॅमेरामध्ये आपल्याला 32MP सेल्फी कॅमेरा मिळणार आहे.

Samsung Galaxy S25 Edge Processor 

या फोनमध्ये Samsung ने दिलाय Qualcomm Snapdragon 8 Gen 4 प्रोसेसर, हा प्रोसेसर मार्केटमधला आत्ताचा सगळ्यात powerful प्रोसेसर आहे. जर तुम्ही गेमिंग करणार तर त्यामध्ये तुम्हाला graphics खुपच सुंदर दिसणार आणी performance smooth राहणार आहे, त्याचबरोबर multitasking करताना पण phone lag-free राहणार आहे.

FAQ’s

Samsung Galaxy S25 Edge फोनमध्ये कोणता सॉफ्टवेअर आहे ?

Samsung Galaxy S25 Edge हा फोन Android 15 वर आधारित आहे फोनमध्ये One UI 7 सॉफ्टवेअर मिळणार आहे. हा सॉफ्टवेअर खूपच smooth आणि user-friendly आहे.

Samsung Galaxy S25 Edge फोन water आणि dust resistance आहे का?

Samsung Galaxy S25 Edge मध्ये IP68 rating असणार आहे, म्हणजे फोन पाण्यापासून आणि धुळीपासून सुरक्षित राहणार आहे.

Samsung Galaxy S25 Edge फोनच्या बॉक्समध्ये काय काय मिळते ?

बॉक्समध्ये Samsung Galaxy S25 Edge handset, USB Type-C cable, SIM ejector tool, documentation, आणि चार्जर काही रीपोर्ट नुसार चार्जर वेगळा विकत घ्यावा लागू शकतो.

Conclusion

Samsung Galaxy S25 Edge कधी येतोय याची सगळ्यांनाच आतुरता लागलेली आहे. फोनमध्ये जबरदस्त फीचर्स आणि परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे, त्यामुळे हा फोन मार्केटमध्ये आला की खुपच चालणार आहे. चांगला स्मार्टफोन घेण्याचा जर तुम्ही विचार करत असाल, तर हा फोन तुमच्यासाठीच बनलेला आहे.

As aspiring Btech student formed an obsession with blogging. SEO, Digital Marketing, and Helping Beginners To Build Amazing Website.

Leave a Comment