आजच्या काळात स्मार्टफोन हे फक्त कॉल आणि मेसेजसाठी नाही, तर संपूर्ण जगाचा एक भाग बनलेला आहे. त्यामुळेच तर खूप लोकांना कमी बजेटमध्ये जास्त फीचर्स असलेले स्मार्टफोन पाहिजे असतात. याच गोष्टीची गरज लक्षात घेऊन Realme ने आपला नवीन बजेट स्मार्टफोन Realme Narzo N65 हा मार्केटमध्ये लॉन्च केलेला आहे. आजच्या या लेखात आपण माहिती घेणार आहोत की Realme Narzo N65 मध्ये काय खास आहे.
Realme Narzo N65 फोन बजेट फ्रेंडली लिस्टमध्ये आहे
हो, Realme Narzo N65 5G हा स्मार्टफोन बजेट फ्रेंडली लिस्टमध्ये आहे, या फोनची सुरवाती किंमत ही ₹11,499 पासून सुरू होणार आहे. हा फोन 5G कनेक्टिव्हिटी, MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर, 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह मार्केटमध्ये उपलब्ध आहे.
Realme Narzo N65 Features in Detail
Feature | Specification |
---|---|
Display | 6.67-inch FHD+ LCD, 120Hz Refresh Rate |
Processor | MediaTek Dimensity 6300 5G Chipset |
RAM | 4GB / 6GB |
Storage | 64GB / 128GB (Expandable via microSD) |
Rear Camera | 50MP AI Primary + 2MP Depth Sensor |
Front Camera | 8MP Selfie Camera |
Battery | 5000mAh, 15W Fast Charging |
Operating System | Android 14 with Realme UI |
5G Support | Yes (Dual 5G Support) |
Fingerprint Sensor | Side-mounted Fingerprint Scanner |
Face Unlock | Yes |
Build Quality | Polycarbonate Body, Slim and Lightweight |
Ports & Connectivity | Dual SIM, USB Type-C, 3.5mm Headphone Jack, Bluetooth 5.1 |
Color Options | Black and Blue variants |
Other Features | Dual stereo speakers, Accelerometer, Proximity sensor, Gyroscope |
Also Read This – Infinix Note 40X या स्मार्टफोनची किंमत किती आहे
Realme Narzo N65 Display in Marathi
Realme Narzo N65 मध्ये 6.67 इंचांचा HD+ IPS LCD डिस्प्ले आपल्याला दिलेला आहे. या डिस्प्लेमध्ये HD+ (1604 × 720 पिक्सेल्स) रिझोल्यूशन आहे त्यासोबतच रिफ्रेश रेट 120Hz आहे त्यामुळे स्क्रोलिंग, गेमिंग आणि व्हिडिओ पाहताना स्क्रीन खूप साफ आणी स्मूथ चालणार आहे. याशिवाय, या फोनमध्ये 625 nits ची पीक ब्राइटनेस आहे, त्यामुळे उन्हातसुद्धा स्क्रीन आपण सहजपणे पाहू शकतो.
Realme Narzo N65 Camera in Marathi
Realme Narzo N65 मध्ये एक 50MP चा प्रायमरी कॅमेरा दिलेला आहेजो AI टेक्नॉलॉजीसह येतो. हा कॅमेरा डे-टू-डे फोटोग्राफीसाठी खूपच चांगला पर्याय आहे. या कॅमेरामध्ये पोर्ट्रेट्स, नॅचर फोटोज, आणि HDR शॉट्स, नाईट मोड, पोर्ट्रेट मोड, HDR, आणि AI सीन रिकग्निशन आशे काही फीचर्स दिलेले आहेत. सेल्फीसाठी 8MP चा सेल्फी कॅमेरा आहे.
Realme Narzo N65 in Battery Marathi
Realme Narzo N65 मध्ये आपल्याला 5000mAh क्षमतेची बॅटरी मिळणार आहे, ही जर बॅटरी एकदा पूर्ण चार्ज केली तर पूर्ण दिवस टिकणार आहे. सोशल मीडिया, व्हिडिओ पाहणे, गेमिंग आणी कॉलिंगसाठी ही बॅटरी भरपूर बॅकअप देते. बॅटरी चार्ज करण्यासाठी 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आलेला आहे.
Realme Narzo N65 in Processor Marathi
Realme Narzo N65 या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 6300 5G हा प्रोसेसर वापरलेला आहे. हा प्रोसेसर 6nm टेक्नॉलॉजीवर आधारित असून, याची पॉवर आणी प्रोसेसिंग स्पीड खूपच उत्तम आहे. त्यामुळे गेमिंग, अॅप्स स्विचिंग, किंवा मल्टीटास्किंग करताना फोन खूप स्पीडमध्ये काम करतो.
FAQ’s
Realme Narzo N65 मध्ये कोणते सिक्युरिटी फीचर्स आहेत ?
Realme Narzo N65 मध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणी AI फेस अनलॉक आशे सिक्युरिटी फीचर्स आहेत. हे दोन्ही फीचर्स खूपच सुरक्षित आहेत आणी फास्ट काम करतात.
Realme Narzo N65 हा फोन वॉटरप्रूफ आहे का ?
Realme Narzo N65 मध्ये IP54 रेटिंग दिलेली आह, म्हणजेच हा फोन डस्ट आणि थोड्याश्या पाण्यामध्ये सुरक्षित राहणार आहे. पण लक्षात ठेवा हा फोन पूर्णपने वॉटरप्रूफ नाही तुम्ही या फोनला जास्त वेळ पाण्यामध्ये ठेवले तर हा फोन खराब होण्याची शक्यता आहे.
Realme Narzo N65 या फोनचा कॅमेरा डे-टू-डे वापरासाठी कसा आहे ?
Realme Narzo N65 मध्ये 50MP AI रिअर कॅमेरा देण्यात आलेला आहे, हा कॅमेरा डे-टू-डे वापरासाठी एकदम परफेक्ट आहे. जर तुम्ही दिवसा बाहेर फोटो काढत असाल तर फोटो क्लियर आणी शार्प येणार आहेत. या कॅमेरामध्ये यामध्ये पोर्ट्रेट मोड, नाईट मोड, आणि HDR मोडसारखे ऑप्शन्स देलेले आहेत.
Conclusion
आपण आज Realme Narzo N65 या फोनविषयी संपूर्ण माहिती मिळवलेली आहे हा एक दमदार आणि बजेट फ्रेंडली स्मार्टफोन आहे. 5G सपोर्ट, 120Hz डिस्प्ले, 50MP कॅमेरा, मोठी 5000mAh बॅटरी आणि MediaTek Dimensity 6300 सारखा पॉवरफुल प्रोसेसर आशे काही फीचर्स फोनमध्ये आहेत. जर तुम्ही कमी बजेटमध्ये चांगले फीचर्स आसलेला स्मार्टफोन शोधत असाल तर हाच तो फोन आहे.