Poco F7 5G कधी लॉन्च होणार आहे: जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेयचं ठरवत असाल तर Poco F7 5G तुमच्यासाठी एक मस्त ऑप्शन ठरू शकतो. Poco कंपनी नेहमीप्रमाणेच या वेळीही जबरदस्त फीचर्स आणि परफॉर्मन्स घेऊन येत आहे. लोकांना नेहमीच आतुरता असते की Poco फोनमध्ये काय खास असेल,आणि त्याचं लॉन्च कधी होणार हे देखील.
या लेखात आपण जाणून घेणार आहे की Poco F7 5G कधी लॉन्च होतोय, आणि त्यामध्ये कोणते नवीन फीचर्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. वाचा पुढे आणि तयार रहा या नवीन 5G स्मार्टफोनसाठी.
Poco F7 5G कधी लॉन्च होणार आहे
Poco F7 5G या स्मार्टफोनचा जागतिक लॉन्च 27 मार्च 2025 रोजी सिंगापूरमध्ये झाला आहे. काही रीपोर्टनुसार Poco F7 चा टॉप मॉडेल भारतात एप्रिल ते जून 2025 या महिन्यात लॉन्च होऊ शकतो. पण या फोनचे दोन मोडेल Poco F7 Pro आणि Poco F7 Ultra हे भारतात लॉन्च होणार नाहीत.
Poco F7 5G किंमत काय आहे
रीपोर्टनुसार मिळालेल्या माहितीनुसार Poco F7 5G ची भारतात किंमत ₹21,999 असणार आहे. पण आजून कंपनीकडून खरी किंमत सांगण्यात आलेली नाहीये, आम्ही सांगितल्या किंमतीमध्ये काही बदल होऊ शकतात. काही दिवसातच कंपनी खरी किंमत सांगेल त्यानंतर आम्ही तुम्हाला अपडेट करु.
Poco F7 5G Features in Marathi
Feature | Details |
---|---|
Display | 1.5K LTPS AMOLED, High Refresh Rate |
Processor | Qualcomm Snapdragon 8s Gen 3 |
Battery | 7000mAh with 120W Fast Charging |
Camera (Rear) | 64MP Main Sensor (expected) |
Camera (Front) | 16MP Selfie Camera (expected) |
Operating System | Android 14 (with MIUI / HyperOS layer) |
5G Connectivity | Yes |
Storage Options | Up to 12GB RAM & 256GB internal storage (expected) |
Fingerprint Sensor | Under-display or Side-mounted (expected) |
Price (India, expected) | Around ₹21,999 |
Launch Date (India) | Expected in Q2 2025 (April–June) |
Also Read This – Realme Narzo 80X कधी येतोय भारतात
Poco F7 5G Display
Poco F7 5G मध्ये आपल्याला मोठा AMOLED डिस्प्ले पाहायला मिळणार आहे, ज्यामधे colours खूपच सुंदर आणि bright दिसणार आहेत. त्यामुळे गेम खेळताना किंवा काहीही स्क्रोल करताना स्क्रीन एकदम smooth राहणार आहे. या फोनचा डिसप्ले movies पाहण्यासाठी, गेमिंगसाठी आणी रोजच्या वापरासाठी पण भारी आहे.
Poco F7 5G Battery
Poco F7 5G मध्ये 7000mAh ची खूपच मोठी battery देण्यात आलेली आहे, म्हणजेच फोन हा दिवसभर चालणार आहे जरी तुम्ही खूपच जास्त फोन वापरलात तरी. जर battery कमी झाली तरी काळजीच नाही, कारण यात 120W fast charging सपोर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे फक्त काही मिनिटांतच battery full charge होईल.
Poco F7 5G Camera
Poco F7 5G मध्ये आपल्याला ड्युल कॅमेरा सेटअप बगायला मिळणार आहे. त्यामध्ये प्रायमरी कॅमेरा हा 64MP चा असणार आहे, त्यामुळे photos खूप clear आणि detailed येणार आहेत. दिवस असो किंवा रात्र, फोटो चांगले येण्यासाठी camera ला 12MP चा सेकंड कॅमेरा support देण्यात आलेला आहे. Selfie साठी 16MP चा front camera आहे, ज्यामुळे आपण खूपच सुंदर selfie काढू शकतो आणि video calls वरती पण आपण चांगल्या क्वालिटीमध्ये दिसणार आहोत.
Poco F7 5G Processor
Poco F7 5G मध्ये आपल्याला Qualcomm Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर मिळणार आहे. हा प्रोसेसर खूपच फास्ट आणी पावरफुल आहे, त्यामुळे फोन न गुतता खूपच फास्ट चालणार आहे. आपण जर गेम खेळत असालो, apps वापरत असलो किंवा एकदम heavy काम करत असलो तरी फोन hang होणार नाही.
FAQ’s
Poco F7 5G मध्ये कोणते colour options असतील ?
लिक्स आणि रीपोर्टनुसार, Poco F7 5G मध्ये आपल्याला काही attractive colour options पहायला मिळणार आहेत त्यामध्ये Black, Blue, आणि Silver हे तीन variants असणार आहेत.
Poco F7 5G मध्ये कोणते sensors आहेत ?
Poco F7 5G मध्ये मॉडर्न स्मार्टफोनमध्ये असणारे जवळपास सगळे sensors मिळनार आहेत. यामध्ये तुम्हाला in-display fingerprint sensor, face unlock, gyroscope, accelerometer, proximity sensor, आणि compass हे सगळे sensors मिळतील.
Poco F7 5G साठी software updates किती वर्षासाठी मिळतील ?
रीपोर्टनुसार Poco F7 5G या स्मार्टफोनला २ वर्षांचे major Android updates आणि ३ वर्षांचे security updates देण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही हा फोन घेतलात तर तुम्हाला काही काळ नव्या फीचर्स आणि सेक्युर्टी अपडेटचा फायदा नक्की मिळणार आहे.
Conclusion
Poco F7 5G हा फोन थोडासा महाग आहे पण त्याचप्रमाणे तशे प्रीमियम फीचर्स या स्मार्टफोनमध्ये दिलेले आहेत. मोठा AMOLED display, शक्तिशाली प्रोसेसर, मोठी battery आणि fast charging यामुळे हा फोन रोजच्या वापरासाठी, गेमिंगसाठी आणी photography साठी एकदम परफेक्ट आहे. ज्यांना performance आणि style दोन्ही हवे आहेत, त्यांच्यासाठी Poco F7 5G एक चांगला फोन आहे.