Motorola Edge 60 Stylus कधी येणार आहे: जर तुम्ही Motorola स्मार्टफोनचे फॅन असाल किंवा एखादा नवा स्मार्टफोन घेयचा ठरवत असाल तर Motorola Edge 60 Stylus हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. Motorola ने प्रत्येकवेळेस स्टायलिश डिझाईन, मजबूत आणी वेगवेगळे फीचर्स देण्याचे प्रयत्न केलेले आहेत.
यंदाचा Motorola Edge 60 Stylus हा फोन पान काही वेगळाच आहे. सध्या हा फोन नेमका कधी लॉन्च होणार आहे आणि त्यात कोणते नवीन फीचर्स पाहायला मिळणार, याची चर्चा जोरात सुरू आहे. या लेखात आपण जाणून घेणार आहोत Motorola Edge 60 Stylus बद्दल संपूर्ण सविस्तर माहिती मराठीमध्ये आणी खास फीचर्स.
Motorola Edge 60 Stylus कधी येणार आहे
काही रीपोर्टनुसार आणी न्यूजमधून मिळालेल्या माहितीनुसार Motorola Edge 60 Stylus हा स्मार्टफोन 17 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता भारतात लॉन्च होणार आहे, हा फोन ऑनलाइन खरेदीसाठी Amazon, Flipkart आणी मोटोरोलाच्या ऑफीशीयल रिटेल स्टोअरमध्ये उपलब्ध असेल.
Motorola Edge 60 Stylus किंमत काय आहे
Motorola Edge 60 Stylus ची नेमकी किंमत अजून कंपनीने सांगितलेली नाहीये, काही रीपोर्टनुसार या फोनची किंमत सुमारे ₹35,000 ते ₹40,000 दरम्यान असू शकते. काही दिवसातच आपल्याला कंपनीकडून किंमतीविषयी माहिती दिली जाईल, त्या नंतर लगेचच आम्ही तुम्हाला अपडेट करू.
Motorola Edge 60 Stylus Features in Marathi
Feature | Details |
---|---|
Display | 6.7-inch pOLED Full HD+ display |
Refresh Rate | 120Hz for smooth scrolling |
Processor | Qualcomm Snapdragon 6 Gen 1 |
Stylus Support | Yes, built-in stylus |
RAM & Storage | Approx. 8GB RAM + 128GB/256GB storage options |
Battery | 5000mAh with fast charging support |
Rear Camera | 50MP main camera + 13MP ultra-wide |
Selfie Camera | 32MP front camera |
Operating System | Android 14 |
5G Support | Yes |
Expected Price | ₹35,000 to ₹40,000 (expected) |
Also Read This – Poco F7 5G कधी लॉन्च होणार आहे
Motorola Edge 60 Stylus Display
Motorola Edge 60 Stylus मध्ये 6.7 इंचाचा POLED डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यामुळे आपल्याला कलर खूपच चांगले आणी सुंदर दिसणार आहेत, डिस्प्लेचा आकार मोठा असल्यामुळे आपल्याला व्हिडिओ, गेम आणी इमेज पाहण्यात खूपच मजेदार वाटणार आहे आणी महत्वाची बाब म्हणजे डोळ्याना त्रास होणार नाही.
त्यासोबतच Motorola Edge 60 Stylus च्या डिस्प्लेमध्ये 120Hz रिफ्रेश रेट मिळणार आहे त्यामुळे स्क्रोलिंग खूप स्मूथ होणार आहे, सोशल मीडिया बघताना, वेब सर्फिंग करताना किंवा गेम खेळताना कसल्याही लॅग जाणवणार नाही. जर आपण स्टायलसचा वापर केला तर, डिस्प्लेवर आपल्याला खूपच स्मूथ टच पाहायला मिळणार आहे.
Motorola Edge 60 Stylus Camera
Motorola Edge 60 Stylus मध्ये आपल्याला ड्युल कॅमेरा सेटअप पाहायला मिळणार आहे, त्यामध्ये 50MP Primary Camera या कॅमेरामध्ये फोटोज खूपच शार्प आणि स्पष्ट येतात. दिवस असो किंवा रात्र, फोटोमध्ये डिटेल्स खूपच चांगले येतात, यासोबतच 13MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे, ज्यामुळे आपण मोठ्या फ्रेममध्ये फोटो जसे की ग्रुप मधले फोटो क्लिक करू शकतो. सेल्फीसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे.
Motorola Edge 60 Stylus Battery
Motorola Edge 60 Stylus मध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आलेली आहे. ही बॅटरी दिवसभर आरामात टिकते, म्हणजे जरी आपण फोनवर कॉल्स, सोशल मीडिया, गेम्स, फोटो काढले किंवा व्हिडिओ बगत असतो तरी हे सगळं करत असताना चार्जिंगची चिंताच आपल्याला राहणार नाही. फोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट पण आहे, त्यामुळे जरी बॅटरी कमी झाली तरी लवकरच चार्ज होणार आहे.
Motorola Edge 60 Stylus Processor
Motorola Edge 60 Stylus मध्ये Qualcomm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर देण्यात आलेला आहे. हा प्रोसेसर एकदम पावरफुल आहे. जरी आपण रोजच्या कामासाठी जसे की कॉलिंग, मेसेजिंग, सोशल मीडिया, फोटो एडिटिंग किंवा वेगवेगळ्या अप्स एकसोबतच वापरले तरी न लॅग होता हा प्रोसेसर स्मूथ चालणार आहे.
FAQ’s
Motorola Edge 60 Stylus मध्ये स्टायलस (Pen) चे काय फीचर्स आहेत ?
या फोनमध्ये खास Stylus सपोर्ट आहे. स्टायलस वापरून आपण सहज नोट्स लिहू शकतो, ड्रॉईंग करू शकतो आणी स्क्रीनशॉट्स काढू शकतो. खास करून जे लोक मोबाइलवरून स्केचिंग किंवा डिज़ाइनिंग करतात त्यांच्यासाठी स्टायलस हा मोठा प्लस पॉइंट असणार आहे.
Motorola Edge 60 Stylus मध्ये कोणते कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत ?
लीक झालेल्या माहितीनुसार, हा फोन ब्लू आणि ब्लॅक या दोन कलर ऑप्शन्समध्ये येण्याची शक्यता आहे. Motorola ने रंग निवडताना प्रीमियम फिनिश दिली आहे, त्यामुळे फोन हातात घेतल्यावर एकदम क्लासी वाटणार आहे.
Motorola Edge 60 Stylus हा स्मार्टफोन 5G सपोर्ट करतो का ?
हो, हा फोन 5G सपोर्ट करतो! त्यामुळे आपल्याला जास्त गतीने इंटरनेट वापरता येणार आहे, गेमिंग, व्हिडिओ कॉलिंग त्याचसोबत मोठे फाईल्स डाउनलोड करताना फक्त काही सेकंदच लागणार आहे.
Conclusion
Motorola Edge 60 Stylus हा स्मार्टफोन त्या लोकांसाठी आहे ज्यांना कमी पैशामद्धे स्टायलस असलेला प्रीमियम फोन हवा आहे. जर तुम्हाला क्रिएटिव्ह काम करायची असतील, गेम खेळायची असेल किंवा रोजची कामे लवकर करायची असतील, तर हा फोन त्यांच्यासाठी मस्त राहणार आहे.