Motorola Edge 60 Pro गेमिंगसाठी हा फोन घेणे योग्य आहे: आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन फक्त कॉल्स आणी मेसेजसाठी मर्यादित राहिलेला नाही. गेमिंगसारख्या हाय-परफॉर्मन्स कामांसाठीसुद्धा लोक आजकाल मोबाईल वापरत आहेत. यासाठी एक दमदार प्रोसेसर, चांगली डिस्प्ले क्वालिटी, आणि मजबूत बॅटरी हे सगळे फीचर्स फोनमध्ये असले पाहिजे.
अशातच Motorola ने आपला नवीन Motorola Edge 60 Pro मार्केटमध्ये सादर केला आहे, जो स्टायलिश डिझाइनसोबत पॉवरफुल फीचर्स देत आहे. या लेखामध्ये आपण Motorola Edge 60 Pro गेमिंगसाठी हा फोन घेणे योग्य आहे, या विषयवार सविस्तर चर्चा करणार आहोत.
Table of Contents
Motorola Edge 60 Pro गेमिंगसाठी हा फोन घेणे योग्य आहे
हो, Motorola Edge 60 Pro गेमिंगसाठी हा फोन घेणे योग्य आहे, कारण यामध्ये गेमिंगसाठी आवश्यक असलेले अनेक चांगले फीचर्स मिळणार आहेत. जसे की दमदार प्रोसेसर (Dimensity 8300), 12GB RAM, आणि 120Hz रिफ्रेश रेट असलेला OLED डिस्प्ले, ज्यामुळे गेम खेळताना स्क्रीन स्मूथ अनुभव देते. मोठी बॅटरी आणि फास्ट चार्जिंग सपोर्टमुळे आपण जास्त वेळ गेमिंग करू शकतो.
पण लक्षात ठेवा, खूप जास्त वेळ गेम खेळल्यास फोन थोडासा गरम होऊ शकतो. परफॉर्मन्स, ग्राफिक्स आणि बॅटरी यामुळे Motorola Edge 60 Pro गेमिंगसाठी योग्य फोन आहे. जर तुम्ही गेमिंगसाठी स्मार्टफोन शोधत असाल, तर Motorola Edge 60 Pro हा फोन नक्कीच एक योग्य पर्याय असणार आहे.
Motorola Edge 60 Pro या फोनची किंमत किती आहे
Motorola Edge 60 Pro हा स्मार्टफोन भारतीय मार्केटमध्ये दोन वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. 8GB RAM + 256GB स्टोरेज असलेल्या सुरवाती मॉडेलची किंमत ₹29,999 रुपये असणार आहे, तर 12GB RAM + 256GB स्टोरेज असलेल्या फोनची किंमत ₹33,999 असणार आहे. 30 एप्रिल 2025 पासून ऑफलाइन स्टोअर्सवर प्री-ऑर्डरसाठी फोन उपलब्ध आहे. 7 मे पासून Motorola Edge 60 Pro ची विक्री सुरू होईल.
Motorola Edge 60 Pro Features in Marathi
Feature | Details |
---|---|
📱 डिस्प्ले | 6.67 इंच pOLED, 144Hz रिफ्रेश रेट, HDR10+ |
🔋 बॅटरी क्षमता | 4600mAh, 125W फास्ट चार्जिंग, 15W वायरलेस चार्जिंग |
🚀 प्रोसेसर | MediaTek Dimensity 8300 (Ultra/Extreme) |
💾 RAM व स्टोरेज | 12GB LPDDR5X RAM + 256GB UFS 4.0 स्टोरेज |
📸 मुख्य कॅमेरा | 50MP + 13MP (Ultra-wide & Macro) |
🤳 सेल्फी कॅमेरा | 50MP Auto-focus, 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट |
🎮 गेमिंग फीचर्स | 144Hz स्क्रीन, 360Hz टच सॅम्पलिंग रेट, उच्च परफॉर्मन्स |
🧊 थर्मल मॅनेजमेंट | वेगवान कूलिंगसाठी इनबिल्ट हीट मॅनेजमेंट सिस्टम |
🔈 ऑडिओ | स्टीरिओ स्पीकर्स, Dolby Atmos सपोर्ट |
🔐 सिक्योरिटी | इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, फेस अनलॉक |
📶 कनेक्टिविटी | 5G, Wi-Fi 6, Bluetooth 5.3, NFC |
📱 ऑपरेटिंग सिस्टम | Android 14 |
🎨 डिझाईन व रंग | Pantone Dazzling Blue, Sparkling Grape, Shadow |
⚖️ वजन | 186 ग्राम |
💰 किंमत (भारत) | ₹29,999 (8GB/256GB), ₹33,999 (12GB/256GB) |
Also Read Similar Article – iQOO Z9x न्यू अपडेट आणि गेमिंगसाठी हा फोन घेणे योग्य आहे
Motorola Edge 60 Pro डिस्प्ले ईन मराठी
Motorola Edge 60 Pro मध्ये 6.67 इंचांचा pOLED (plastic OLED) डिस्प्ले आहे. या डिस्प्लेमध्ये 1.5K (1220 x 2712 पिक्सेल) रिझोल्यूशन आहे, त्यामुळे Full HD+ पेक्षा जास्त स्कीन स्पष्ट दिसणार आहे. 144Hz रिफ्रेश रेटसोबत डिस्प्ले येणार आहे, म्हणूनच या फोनचा डिस्प्ले गेमिंग, व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि रोजच्या वापरासाठी एकदम योग्य आहे. डिस्प्लेला स्क्रॅचपासून सुरक्षित ठेवण्यासाठी गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन दिलेलं आहे.
Motorola Edge 60 Pro बॅटरी ईन मराठी
Motorola Edge 60 Pro फोनमध्ये 4600mAh क्षमतेची Li-Po (Lithium Polymer) बॅटरी आहे. जर आपण फोनमध्ये हेवी ग्राफिक्सवरती गेम्स खेळलो किंवा व्हिडिओ पाहणे असो किंवा सोशल मीडियाचा वापर ही बॅटरी आपल्याला दीर्घकाळ टिकणार आहे. फोनमध्ये 125W TurboPower फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे, त्यासोबतच 15W वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे. या पावरफुल चार्जिंग सपोर्टमुळे आपण फक्त 20-25 मिनिटांमध्ये 100% चार्जिंग करू शकतो.
Motorola Edge 60 Pro कॅमेरा ईन मराठी
Motorola Edge 60 Pro हा फोन फक्त परफॉर्मन्स आणि गेमिंगसाठीच नाही, तर फोटोग्राफीसाठीसुद्धा एक चांगला पर्याय आहे. फोनमध्ये ड्युल कॅमेरा सेटअप आहे, त्यामध्ये प्रायमरी कॅमेरा हा 50 मेगापिक्सेलचा आहे तर दूसरा अल्ट्रा-वाइड + मॅक्रो कॅमेरा हा 13 मेगापिक्सेलचा, 120° अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आहे. फ्रंट कॅमेरामध्ये 50 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिलेला आहे.
Motorola Edge 60 Pro ANTUTU Score
Motorola Edge 60 Pro चा AnTuTu बेंचमार्क स्कोअर 1,376,803 (v10) आहे, हा स्कोर दुसर्या स्मार्टफोनच्या तुलनेत 92% अधिक चांगला आहे. Motorola Edge 60 Pro मध्ये MediaTek Dimensity 8350 Extreme प्रोसेसर वापरलेला आहे, त्यासोबत 4.0 स्टोरेजमुळे गेमिंग, मल्टीटास्किंग आणि अॅप लोडिंगमध्ये जास्त वेळ लागत नाही
अधिक माहितीसाठी, खालील व्हिडिओमध्ये Motorola Edge 60 Pro चा AnTuTu स्कोअर पाहू शकता.
FAQ’s
Motorola Edge 60 Pro गेमिंगसाठी हा फोन घेणे योग्य आहे
हो, नक्कीच! Motorola Edge 60 Pro हा गेमिंगसाठी खूपच योग्य फोन आहे. या फोनमध्ये दमदार प्रोसेसर (MediaTek Dimensity 8300 Ultra), 12GB RAM, आणि 144Hz चा सुपर स्मूथ डिस्प्ले मिळतो. PUBG, BGMI, COD Mobile या गेम्स सहजपणे, हाय ग्राफिक्सवर चालतात. फोन लॅग करत नाही, गरम होत नाही आणि बॅटरीही भरपूर वेळ साथ देते.
Motorola Edge 60 Pro कोणत्या रंगांमध्ये उपलब्ध आहे ?
Motorola Edge 60 Pro हा स्मार्टफोन भारतीय बाजारात तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे, त्यामध्ये
Moonlight Pearl, Interstellar Black आणी Aurora Green हे सुंदर कलर्स आहेत.
Motorola Edge 60 Pro मध्ये कोणतं ऑपरेटिंग सिस्टम आहे ?
Motorola Edge 60 Pro फोनमध्ये Android 14 वर आधारित स्टॉक Android अनुभव दिलेला आहे. म्हणजेच कोणत्याही विनाकारण अॅड्स, ब्लोटवेअर किंवा अनावश्यक अॅप्स नाहीत. फोनचा इंटरफेस खूप क्लीन, फास्ट आणि युजर-फ्रेंडली आहे.
Conclusion
या लेखामद्धे वरती माहिती घेतल्याप्रमाणे, Motorola Edge 60 Pro गेमिंगसाठी हा फोन घेणे योग्य आहे. या फोनमध्ये दिलेला शक्तिशाली प्रोसेसर, 12GB RAM, आणि 144Hz चा OLED डिस्प्ले हे फीचर्स या फोनला अधिक आकर्षक बनवतात. जर तुम्ही असा फोन शोधत असाल जो गेमिंगमध्ये वेगवान आहे, आणि त्याचबरोबर सामान्य वापरासाठी चांगला असेल, तर Motorola Edge 60 Pro हा एक उत्तम पर्याय आहे.