iQOO Z10 ची संपूर्ण माहिती मराठीमध्ये: काय असणार किंमत कधी येणार हा फोन भारतात

iQOO Z10 ची संपूर्ण माहिती मराठीमध्ये: जर तुम्ही असा फोन शोधत असाल जो कमी किमतीमध्ये चांगला परफॉर्मन्स देईल, तर iQOO Z10 हा तुमच्यासाठी एकदम चांगला पर्याय आहे. iQOO Z10 मध्ये पावरफुल प्रोसेसर, चांगली बॅटरी आणी मस्त कॅमेरा आपल्याला पहायला मिळणार आहे.

आजच्या या ब्लॉग पोस्ट मधून आपण iQOO Z10 चे फीचर्स त्याचबरोबर किंमत, लॉन्च तारीख आणी बर्‍याच काही गोष्टीवरती आपण माहिती मिळवणार आहे. हा ब्लॉग तुम्ही संपूर्ण वाचा तुम्हाला नक्कीच समजेन की हा फोन घेणे खिशाला परवडणारे आहे की नुसकान.

iQOO Z10 भारतात कधी लॉन्च होणार आहे

Leaks आणि Reports नुसार iQOO Z10 भारतात 11 एप्रिल ला लॉन्च होणार आहे. कंपनीनेसुद्धा तारीख जाहीर केलेली आहे, जर तुम्ही नवीन फोन घेयचा ठरवत असाल तर तुम्हाला फक्त दोनच दिवसाची वाट बगायला लागेल. हा फोन कमी बजेटमध्ये एक उत्तम फोन आहे तुम्ही या विषयी विचार करू शकता.

iQOO Z10 ची किंमत काय आहे

iQOO Z10 ची भारतात किंमत ₹18,000 ते ₹22,000 दरम्यान असणार आहे. फोनच्या RAM आणि स्टोरेज वेरिएंटनुसार किंमत थोडीफार कमी-जास्त पहायला मिळणार आहे. कंपनीने अजून ऑफिशियल किंमत संगीतलेली नाहीये. खाली आपण काही वेरिएंटबद्दल माहिती मिळवू.

  • 6GB RAM + 128GB Storage हा वेरिएंट रोजच्या वापरासाठी आणि थोड्या गेमिंगसाठी परफेक्ट आहे.
  • 8GB RAM + 128GB Storage जर तुम्हाला अजून चांगली परफॉर्मन्स हवी असेल, तर हा वेरिएंट आहे.
  • 8GB RAM + 256GB Storage हेवी गेमिंग किंवा जास्त स्टोरेज हवं असेल, तर हा वेरिएंट घ्या.

iQOO Z10 Features in Marathi

FeatureDetails
Display6.67-inch AMOLED, 120Hz refresh rate
ProcessorMediaTek Dimensity 7200
RAM & Storage6GB/128GB, 8GB/128GB, 8GB/256GB
Battery5000mAh, 44W fast charging support
Rear Camera50MP + 2MP dual camera setup
Front Camera16MP selfie camera
Operating SystemAndroid 14 based on Funtouch OS
Connectivity5G support, Wi-Fi, Bluetooth, USB Type-C
SecurityIn-display fingerprint scanner
Other FeaturesFace unlock, AI camera modes, HDR support

Also Read This – Samsung Galaxy S25 Edge

iQOO Z10 Display

iQOO Z10 मध्ये आपल्याला मोठा 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले पहायला मिळणार आहे. यामध्ये 120Hz refresh rate देण्यात आलेले आहे, त्यामुळे स्क्रीन स्क्रोल करताना किंवा गेम खेळताना एकदम स्मूथ असा डिसप्ले वाटणार आहे. कलर्स खूप vibrant आहेत आणि outdoor visibility पण चांगली आहे, त्यामुळे सनलाईटमध्ये सुद्धा स्क्रीन साफ दिसणार आहे.

iQOO Z10 Camera

iQOO Z10 मध्ये आप्प्ल्यला ट्रिपल कॅमेरा सेटअप दिलेला आहे. यात 50MP प्राइमरी कॅमेरा मिळतो, जो डे आणि नाईट फोटोंमध्ये details खुपच चांगले पकडतो. त्यासोबत 2MP depth sensor आणि सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा आहे. Social media वर टाकण्यासाठी तुम्हाला रेडी फोटोस मिळणार आहेत त्यामध्ये एडिटिंग करण्याची गरज लागणार नाही.

iQOO Z10 Battery

iQOO Z10 मध्ये 5000mAh ची बॅटरी आपल्याला देण्यात आलेली आहे. कंपनीचा दावा आहे की फोन एकदा चार्ज केला तर सहज एक दिवस किंवा त्याहून जास्त चालणार आहे. यासोबतच आपल्याला 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे फोन काही मिनिटमध्येच चार्ज होतो जास्त वेळ वाट भगण्याची गरजच नाही.

iQOO Z10 Processor

iQOO Z10 मध्ये MediaTek Dimensity 7200 प्रोसेसर वापरण्यात आलेला आहे, जो गेमिंगसाठी आणि heavy apps साठी एकदम परफेक्ट आहे. multi-tasking असो, किंवा high-graphics गेम्स सगळं एकदम फास्ट चालणार आहे. या प्रोसेसरमुळे फोन lag-free चालतो आणि heating कमी होते.

FAQ’s

iQOO Z10 मध्ये फास्ट चार्जिंग आहे का ?

होय, iQOO Z10 मध्ये 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. त्यामुळे चार्जिंगसाठी जास्त वेळ जात नाही. काही मिनिटांत फोन भरपूर चार्ज होतो, त्यामुळे दिवसभर आरामात आपण फोन वापरू शकतो .

iQOO Z10 मध्ये कोणती ऑपरेटिंग सिस्टम आहे ?

हा फोन Android 14 वर आधारित Funtouch OS सह मार्केटमध्ये येणार आहे. फोनमध्ये UI खुपच सुंदर आणी स्मूथ आहे त्यामुळे आपल्याला कस्टमायझेशनचे भरपूर पर्याय मिळणार आहेत.

iQOO Z10 गेमिंगसाठी चांगला आहे का ?

होय, हा फोन गेमिंगसाठी खूपच चांगला आहे. MediaTek Dimensity 7200 प्रोसेसर, 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि चांगली बॅटरी परफॉर्मन्स मिळाल्यामुळे गेमिंगसाठी हा एक उत्तम फोन आहे. bgmi आणी pubg सारख्या हेवि गेमसुद्धा Lag-Free आपल्याला खेळायला येणार आहेत.

Conclusion

ज्यांना कमी बजेटमध्ये चांगला गेमिंग फोन पाहिजे असेल त्यांच्यासाठी iQOO Z10 हा एक बेस्ट फोन आहे. मस्त डिस्प्ले, तगडी बॅटरी, आणि चांगला परफॉर्मन्स मिळून हा फोन रोजच्या वापरासाठी आणि गेमिंगसाठी परफेक्ट आहे.

As aspiring Btech student formed an obsession with blogging. SEO, Digital Marketing, and Helping Beginners To Build Amazing Website.

Leave a Comment