Infinix Note 40X या स्मार्टफोनची किंमत किती आहे: काय आहेत फीचर्स संपूर्ण माहिती मराठीमध्ये

स्मार्टफोनच्या जगात प्रत्येक महिन्याला नवनवीन फोन येत असतात, आणी ग्राहकांना नेहमी आतुरता असते की या फोनमध्ये नवीन काय असणार आहेत. काही दिवसापूर्वी Infinix ने आपला नवीन Infinix Note 40X स्मार्टफोन मार्केटमध्ये लॉन्च केलेला आहे. कमी बजेटमध्ये खूप जास्त फीचर्स देत असल्यामुळे या फोनची डिमांड मार्केटमध्ये खूपच आहे, आजच्या या लेखमद्धे आपण Infinix Note 40X या स्मार्टफोनची किंमत आणी फीचर्सबद्दल माहिती घेऊ.

Infinix Note 40X या स्मार्टफोनची किंमत किती आहे

Infinix Note 40X 5G हा स्मार्टफोन भारतात 9 ऑगस्ट 2024 रोजी लॉन्च झाला आहे. हा स्मार्टफोन मार्केटमध्ये दोन वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, त्यामध्ये 8GB RAM + 256GB स्टोरेज असलेल्या फोनची किंमत ₹14,999 आहे तर 12GB RAM + 256GB स्टोरेज असलेल्या फोनची किंमत ₹15,999 आहे.

Infinix Note 40X Features in Details

FeatureDetails
Display6.78-inch FHD+ AMOLED, 120Hz refresh rate
ProcessorMediaTek Dimensity 6100+ (6nm)
RAM8GB / 12GB LPDDR4X
Storage256GB UFS 2.2
Rear Camera50MP Primary + AI Lens, Quad-LED Flash
Front Camera32MP Selfie Camera
Battery5000mAh
Charging45W Fast Charging (Wired), 20W MagCharge (Wireless)
Operating SystemAndroid 14 (XOS 14)
Network5G / 4G / 3G / 2G
Fingerprint SensorIn-display (under AMOLED screen)
Build & DesignGlass back, flat frame, IP53 rating
Colors AvailablePalm Blue, Lime Green, Starlit Black
Price (India)₹14,999 (8GB), ₹15,999 (12GB)
Extra FeaturesWireless Charging, Reverse Charging, Dual Speakers, AI Optimization

Also Read This – Poco M6 Plus हा बजेट स्मार्टफोन आहे का

Infinix Note 40X Display in Marathi

Infinix Note 40X या फोनच्या डिस्प्लेची साईज 6.78 इंच (17.22 सेमी) ईतकी आहे, या डिस्प्लेचा प्रकार AMOLED डिस्प्ले आहे. डिस्प्लेमध्ये आपल्याला Full HD+ (1080 x 2436 pixels) रिझोल्यूशन दिलेलं आहे. त्याशिवाय डिस्प्लेमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आहे, यामुळे स्क्रोलिंग आणि गेमिंग या दोन गोष्टी स्मूथ होणार आहेत. ब्राइटनेस 1300 nits पर्यंत आहे, त्यामुळे सूर्यप्रकाशातसुद्धा स्क्रीन साफ दिसणार आहे. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी Corning Gorilla Glass आहे, त्यामुळे जारी फोन चुकून खाली पडला तरी डिस्प्ले फुटणार नाही.

Infinix Note 40X Camera in Marathi

Infinix Note 40X मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, त्यामध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आहे आणी AI डेप्थ सेन्सर / सपोर्टिव्ह कॅमेरा आहे. फोटोग्राफीसाठी हे खतरनाक कॉम्बिनेशन आहे त्यासोबतच क्वाड-LED फ्लॅश दिलेला आहे. हा कॅमेरा 2K व्हिडीओ रेकॉर्डिंग सपोर्ट (1440p@30fps) करतो. सेल्फीसाठी 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिलेला आहे.

Infinix Note 40X Battery in Marathi

Infinix Note 40X मध्ये 5000mAh क्षमतेची मोठी बॅटरी आहे, जरी तुम्ही दिवसभर विडियो भगीतले, हेवी गेमिंग केली तरी बॅटरी दिवसभर टिकणार आहे. बॅटरी चार्ज करण्यासाठी 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिलेला आहे, बॅटरी फुल चार्ज करण्यासाठी फक्त 12 ते 15 मिनिट वेळ लागणार आहे. या फोनमध्ये आपल्याला वायरलेस चार्जिंग आणी रिव्हर्स चार्जिंग फीचर्ससुद्धा मिळणार आहेत.

Infinix Note 40X Processor in Marathi

Infinix Note 40X या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसर आहे, हा प्रोसेसर 6nm प्रोसेस टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. हा फोन Android 14 आधारित XOS 14 ऑपरेटिंग सिस्टमवरती काम करतो. हा प्रोसेसर मल्टीटास्किंग, गेमिंग आणि अ‍ॅप स्विचिंगमध्ये खुपच स्मूथ काम करतो.

FAQ’s

Infinix Note 40X या फोनमध्ये वायरलेस चार्जिंग आहे का ?

हो, Infinix Note 40X मध्ये 20W वायरलेस MagCharge सपोर्ट आहे. ईतक्या कमी बजेटमध्ये वायरलेस चार्जिंग मिळणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे, कारण की या किंमतीच्या फोनमध्ये
हे फीचर्स नसतात.

Infinix Note 40X मध्ये 5G सपोर्ट आहे का ?

हो, Infinix Note 40X हा स्मार्टफोन 5G नेटवर्कला सपोर्ट करतो. ज्या ठिकाणी 5G सेवा उपलब्ध आहेत, त्याठिकाणी आपल्याला फास्ट इंटरनेट स्पीडचा अनुभव मिळणार आहे.

Infinix Note 40X या फोनमध्ये कोणते रंग उपलब्ध आहेत ?

Infinix Note 40X हा फोन तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे, Palm Blue, Lime Green, आणि Starlit Black हे कलर ऑप्शन आहेत. तुमच्या पसंदीनुसार तुम्ही कलर चूस करू शकता.

Conclusion

Infinix Note 40X हा स्मार्टफोन त्याच्या किंमतीच्या तुलनेत खूप चांगले फीचर्स आपल्याला देत आहे. 120Hz AMOLED डिस्प्ले, 50MP कॅमेरा, दमदार 5000mAh बॅटरी, आणि 5G सपोर्टसह हा फोन त्याच्या सेगमेंटमध्ये एक चांगला ऑप्शन आहे. जर तुम्ही एक परवडणारा, चांगले फीचर्स असलेला फोन शोधत असाल तर तुम्ही हा फोन नक्की घेऊ शकता.

As aspiring Btech student formed an obsession with blogging. SEO, Digital Marketing, and Helping Beginners To Build Amazing Website.

Leave a Comment