आजकाल आपल्याला चांगले फीचर्स असलेला फोन घेयचा म्हणजे मोठा खर्च वाटतो. जर तुम्ही मार्केटमध्ये बजेटमध्ये नवीन स्मार्टफोन शोधत असाल, तर मोटोरोला ने आपल्यासाठी एक खतरनाक फोन मार्केटमध्ये आणलेला आहे तो फोन Moto G64 5G आहे. तर चला आजच्या या ब्लॉगपोस्टमधून आपण या फोनमध्ये काय खास फीचर्स आहेत जे जाणून घेऊया.
Moto G64 5G हा स्मार्टफोन बजेट फ्रेंडलीच्या लिस्टमध्ये आहे
Moto G64 5G हा स्मार्टफोन बजेट फ्रेंडलीच्या लिस्टमध्ये एक उत्तम फोन म्हणून समोर आलेला आहे. Motorola कंपनीने या फोनमध्ये जबरदस्त फीचर्स दिलेले आहेत, ज्यामुळे कमी किमतीतही आपल्याला प्रीमियम अनुभव मिळतो. 5G कनेक्टिव्हिटी, मजबूत बॅटरी, आणि आकर्षक डिझाइन या फीचर्समुळे हा फोन मार्केटमध्ये लोकप्रिय झालेला आहे.
Moto G64 5G Features in Details
Category | Details |
---|---|
Display | 6.5-inch FHD+ IPS LCD, 120Hz refresh rate, Panda Glass Protection |
Processor | MediaTek Dimensity 7025 (6nm), Octa-Core |
RAM & Storage | 8GB / 12GB RAM 128GB / 256GB Storage |
Camera (Rear) | Dual Camera Setup: – 50MP Main (OIS) – 8MP Ultra-wide + Macro |
Front Camera | 16MP Selfie Camera with HDR support |
Battery | 6000mAh Battery with 33W TurboPower Fast Charging |
Operating System | Android 14 (Near-stock UI), 1 Android upgrade, 2 years security updates |
Sound | Stereo Speakers with Dolby Atmos |
Network | Dual 5G SIM support |
Connectivity | Wi-Fi, Bluetooth 5.1, USB Type-C, GPS, 3.5mm headphone jack |
Build & Design | Plastic back with matte finish, IP52 Water-Repellent Design |
Security | Side-mounted fingerprint sensor, Face Unlock |
Expandable Storage | Yes, up to 2TB via Hybrid microSD slot |
Price (India) | ₹13,999 (8GB+128GB) ₹15,999 (12GB+256GB) |
Also Read This – Realme Narzo N65 फोन बजेट फ्रेंडली लिस्टमध्ये आहे
Moto G64 5G Display in Mararthi
Moto G64 5G मध्ये आपल्याला 6.5 इंचाचा Full HD+ (FHD+) IPS LCD डिस्प्ले आपल्याला दिलेला आहे. हा डिस्प्ले पूर्णता 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो, त्यामुळे स्क्रोल करताना किंवा गेम खेळताना आपल्याला स्कीन खूपच स्मूथ वाटणार आहे. या डिस्प्लेला Panda Glass प्रोटेक्शन आहे त्यासोबतच स्क्रीन-टू-बॉडी रेशो आपल्याला 85% पेक्षा जास्त दिलेला आहे.
Moto G64 5G Camera in Mararthi
Moto G64 5G या फोनमध्ये ड्युल कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे, त्यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा. हा कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सोबत येतो, त्यामुळे फोटो आणी व्हिडिओ खूपच स्थिर आणि स्पष्ट येतात. तर दूसरा 8MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा दिलेला आहे. फ्रंट कॅमेरामध्ये 16MP सेल्फी कॅमेरा आहे, हा कॅमेरा HDR सपोर्टसह येतो, त्यामुळे सेल्फी खूपच स्पष्ट आणि नैसर्गिक दिसते.
Moto G64 5G Battery in Marathi
Moto G64 5G मध्ये आपल्याला 6000mAh क्षमतेची एक मोठी बॅटरी दिलेली आहे, जारी तुम्ही दिवसभर सोशल मीडिया, व्हिडिओ स्ट्रीमिंग, गेमिंग किंवा कॉलिंगसाठी फोन वापरला तरीही बॅटरी दिवसभर चालणार आहे. बॅटरी चार्ज करण्यासाठी 33W TurboPower फास्ट चार्जिंग सपोर्ट दिलेला आहे
Moto G64 5G Processor in Marathi
Moto G64 5G मध्ये आत्ता नवीन मार्केटमध्ये आलेला MediaTek Dimensity 7025 हा प्रोसेसर वापरलेला आहे. हा एक 6nm टेक्नॉलॉजीवर आधारित ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे, हा प्रोसेसर उत्तम परफॉर्मन्स आणि पॉवर एफिशिएन्सीसाठी उत्तम आहे. BGMI, COD Mobile ह्या गेम्स या प्रोसेसरमुळे खूपच फास्ट आणी स्मूथ चालतात.
FAQ’s
Moto G64 मध्ये स्टेरिओ स्पीकर्स आहेत का ?
हो, Moto G64 मध्ये स्टेरिओ स्पीकर्स + Dolby Atmos सपोर्ट मिळतो. त्यामुळे म्युझिक, व्हिडिओ किंवा गेमिंग करत आसताना साऊंडचा आवाज immersive वाटतो.
Moto G64 5G हा स्मार्टफोन वॉटर रेसिस्टंट आहे का ?
Moto G64 5G हा स्मार्टफोन पूर्णपणे वॉटर रेसिस्टंट नाही, पण या फोनला IP52 रेटिंग दिलेली आहे. त्यामुळे Moto G64 5G हा स्मार्टफोन स्प्लॅश-रेसिस्टंट आणि डस्ट-रेसिस्टंट आहे.
Moto G64 5G मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे ?
Moto G64 5G फोनमध्ये आपल्याला 33W TurboPower फास्ट चार्जिंग सपोर्ट दिलेला आहे. या फोनची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 90 मिनिट वेळ लागतो. ही चार्जिंग स्पीड थोडीशी कमी आहे पण 6000mAh ची बॅटरी असल्यामुळे काही आडचन होत नाही.
Conclusion
Moto G64 5G हा स्मार्टफोन आपल्याला कमी किंमतीमध्ये भरपुर फीचर्स देत आहे. या फोनमध्ये दमदार बॅटरी, 5G कनेक्टिव्हिटी, 120Hz डिस्प्ले, आणि प्रोस्सेसिंग पॉवर अशा सगळ्या गोष्टी आहेत. हे फीचर्स रोजच्या वापरासाठी आणी लाईट गेमिंगसाठी खूप चांगले आहेत, जर तुम्ही कमी बजेटमध्ये प्रीमियम फीचर्स असलेला फोन शोधत असाल तर हा फोन तुम्ही घेऊ शकता.