Redmi 13 5G: कमी किंमतीमध्ये काय काय नवीन फीचर्स देत आहे

आजच्या काळात सर्वाना असा स्मार्टफोन हवा आहे की जो दिसायला स्टायलिश असेल, जो फोन परफॉर्मन्समध्ये दमदार असेल आणि बजेटमध्येसुद्धा कमी असला पाहिजे. Xiaomi ने आपल्या लोकप्रिय Redmi सिरीजमध्ये एक नवा स्मार्टफोन आणलेला आहे. आजच्या या लेखमद्धे आपण या स्मार्टफोनमध्ये काय नवीन फीचर्स असणार आहेत याविषयी माहिती घेणार आहे.

Redmi 13 5G ची किंमत किती आहे

Redmi 13 5G हा स्मार्टफोन मार्केटमध्ये 2 व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे, त्यामध्ये 6GB RAM + 128GB स्टोरेज असलेला फोन ₹12,500 मध्ये तर दूसरा 8GB RAM + 128GB स्टोरेज असलेला ₹14,199 रुपयेमध्ये उपलब्ध आहे. हा फोन जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने घेयचा असेल तर Flipkart, Amazon, आणि Vijay Sales सारख्या प्रमुख प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

Redmi 13 5G Features in Marathi

FeatureDetails
Display6.6-inch FHD+ IPS LCD, 120Hz refresh rate, 550 nits brightness
ProcessorQualcomm Snapdragon 4 Gen 2 (4nm) Octa-core
RAM6GB/8GB
Storage128GB (expandable via microSD)
Rear Camera108MP main camera, 2MP depth sensor
Front Camera13MP
Battery5030mAh with 33W fast charging support
5G ConnectivityYes, supports multiple 5G bands
Operating SystemMIUI 14 based on Android 13
Fingerprint ScannerSide-mounted
Face UnlockYes
AudioSingle speaker, 3.5mm headphone jack
ColorsBlack Diamond, Hawaiian Blue, Orchid Pink
Build QualityPlastic back, glass front, IP53 splash resistance
Charging PortUSB Type-C
Additional FeaturesDual SIM support, NFC, Wi-Fi 6, Bluetooth 5.2

Also Read This – iQOO Z9x न्यू अपडेट आणि गेमिंगसाठी हा फोन घेणे योग्य आहे

Redmi 13 5G Display in Marathi

Redmi 13 5G मध्ये 6.6 इंचचा FHD+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आलेला आहे, या डिस्प्लेच रिझोल्यूशन 2400 x 1080 पिक्सेल्स आहे. त्यासोबतच 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आलेले आहे, त्यामुळे स्क्रोलिंग आणि गेमिंग खुपच स्मूथ होणार आहे. त्याशिवाय Corning Gorilla Glass प्रोटेक्शनसुद्धा देण्यात आलेले आहे.

Redmi 13 5G Camera in Marathi

Redmi 13 5G मध्ये ड्युल कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे, त्यामध्ये 108MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आलेला आहे आणी 2MP चा डेप्थ सेन्सर. या कॅमेरामुळे आपण जास्त रिझोल्यूशनमध्ये आणि आधिक डिटेल्डमध्ये फोटो काढनार आहेत. या फोनचा सेल्फी कॅमेरा हा 13MP चा कॅमेरा आसणार आहे, हा कॅमेरा व्हिडीओ कॉलसाठी उत्तम क्वालिटी कॅमेरा आहे.

Redmi 13 5G in Battery in Marathi

Redmi 13 5G या स्मार्टफोनची बॅटरी क्षमताही 5030mAh इतकी आहे, ही जर बॅटरी आपण एकदा चार्ज केली तर दिवसभर आपल्याला टिकणार आहे. चार्जिंग करण्यासाठी 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आलेला आहे, काही मिनिट्समध्येच फोन फुल चार्ज होणार आहे. चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट देमयात आलेला आहे.

Redmi 13 5G in Processor in Marathi

Redmi 13 5G मध्ये Qualcomm Snapdragon 4 Gen 2 हा प्रोसेसर देण्यात आलेला आहे. हा एक ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे जो कमी वीजेचा वापर करून जास्त जोरात काम करतो, 4nm तंत्रज्ञान असल्यामुळे फोन गरम होत नाही आणि बॅटरीदेखील जास्त काळ टिकते. फोनमध्ये Adreno GPU आहे, त्यामुळे गेमिंग आणि ग्राफिक्स खूपच चांगले दिसणार आहेत.

FAQ’s

Redmi 13 5G मध्ये कोणते कलर ऑप्शन्स मिळतात ?

Redmi 13 5G मध्ये तीन कलर ऑप्शन उपलब्ध आहेत, त्यामध्ये Black Diamond, Hawaiian Blue आणी Orchid Pink हे तिन्ही कलर खूपच सुंदर आहेत.

Redmi 13 5G फोन गरम होतो का ?

रोजच्या वापरात किंवा लहान गेम्स खेळताना फोन जास्त काही गरम होत नाही, पण जर तुम्ही खूप जास्तच गेम खेळत असाल किंवा अनेक अ‍ॅप्स एकाच वेळी वापरत असाल, तर हा फोन थोडासा गरम होऊ शकतो.

Redmi 13 5G मध्ये फिंगरप्रिंट आणि फेस अनलॉक आहे का ?

हो, Redmi 13 5G फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक दोन्ही पण आहेत. दोन्ही फिचर्स खूपच फास्ट आणि अचूक काम करतात, त्यामुळे फोन लॉक ओपन करायला जास्त वेळ लागत नाही.

Conclusion

आजच्या या लेखामद्धे आपण Redmi 13 5G हा स्मार्टफोन कमी किंमतीमध्ये काय काय नवीन फीचर्स देत आहे या विषयी संपूर्ण माहिती ही मिळवलेली आहे. ज्यांना बजेटमध्ये एक असा फोन हवा आहे जो स्टायलिश, फास्ट, आणि फिचर-पॅक्ड असेल, त्यांच्यासाठी Redmi 13 5G एक चांगला फोन आहे.

As aspiring Btech student formed an obsession with blogging. SEO, Digital Marketing, and Helping Beginners To Build Amazing Website.

Leave a Comment