Realme Narzo 80X कधी येतोय भारतात: काय असतील नवीन फीचर्स

जर तुम्ही नवीन आणि बजेट-फ्रेंडली स्मार्टफोन शोधत असाल, Realme Narzo 80X लवकरच भारतीय बाजारात आपल्याला पाहायला मिळणार आहे. जर तुमचे बजेट कमी असेल तर तुमच्यासाठी हा फोन एक चांगला पर्याय ठरू शकतो. मार्केटमध्ये या फोनविषयी खूपच चर्चा चालू आहे, कशा असेल हा फोन काय नव नवीन फीचर्स या फोनमध्ये असतील. आजच्या या लेखामधून याच तुमच्या सगळ्या प्रशांची उत्तरे मी देणार आहे, तर चला टेकच्या दुनयेतल्या एक नवीन फोनबद्दल माहिती मिळवू.

Realme Narzo 80X कधी येतोय भारतात

Realme Narzo 80X भारतात कधी येतोय, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर हा फोन एप्रिल 2025 मध्ये भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. अजून कंपनीने ऑफिशियल तारीख जाहीर केलेली नाही, पण चर्चा अशी आहे की एप्रिलच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात हा स्मार्टफोन मार्केटमध्ये येऊ शकतो. ज्यावेळेस डेट कन्फर्म होईन तेव्हा मी तुम्हाला अपडेट देईन.

Realme Narzo 80X किंमत काय आहे

Realme Narzo 80X ची किंमत किती असेल, असा प्रश्न भरपूर लोकांना पडलेला आहे. सध्या अजून ऑफिशियल किंमत जाहीर झालेली नाही, पण रिपोर्ट्सनुसार या फोनची किंमत साधारण ₹12,000 ते ₹14,000 असू शकते. म्हणजेच, जर तुम्ही बजेटमध्ये एक दमदार आणी चांगला 5G स्मार्टफोन शोधत असाल, तर हा फोन तुमच्यासाठीच आहे.

Realme Narzo 80X Features in Marathi

FeatureDetails
Display6.72-inch FHD+ LCD, 120Hz refresh rate
ProcessorMediaTek Dimensity 6100+ 5G
RAM & Storage6GB/8GB RAM, up to 128GB storage
Rear Camera64MP main camera + 2MP depth sensor
Front Camera8MP selfie camera
Battery5000mAh with 45W fast charging
Operating SystemAndroid 14 with Realme UI
Connectivity5G, Wi-Fi, Bluetooth 5.2, USB Type-C
Fingerprint SensorSide-mounted fingerprint sensor
Expected Price₹12,000 – ₹14,000 (expected)
Launch Date (Expected)April 2025

Also Read This – Vivo V50e कॅमेरा कसा आहे

Realme Narzo 80X Display

Realme Narzo 80X मध्ये आपल्याला 6.72 इंचाचा मोठा FHD+ LCD डिस्प्ले पाहायला मिळणार आहे. जर तुम्ही या फोनमध्ये व्हिडिओ किव्हा गेम खेळलात तर तुम्हाला समजेन की डिसप्ले किती चांगल्याप्रकारे लाईट आणी कलर दाकवत आहे. या फोनच्या डिसप्लेमध्ये आपल्याला120Hz चा refresh rate मिळणार आहे, त्यामुळे स्क्रोलिंग आणि अ‍ॅप्समध्ये स्विच करताना खूपच स्मूथ वाटनार आहे.

Realme Narzo 80X Battery

Realme Narzo 80X 5000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे, ही बॅटरी एक दिवस आरामात चालणार आहे अस कंपनीच म्हणणं आहे. त्यासोबतच 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट आपल्याला मिळणार आहे, त्यामुळे फोन लवकर चार्ज होणार आहे आणि म्हणूनच वारंवार चार्जिंग करण्याची गरज भासनार नाही.

Realme Narzo 80X Camera

Realme Narzo 80X मध्ये आपल्याला 64MP चा मेन कॅमेरा भेटणार आहे. त्यासोबत 2MP depth sensor दिला आहे, ज्यामुळे पोर्ट्रेट मोडमध्ये जर आपण फोटो काढला तर बॅकग्राउंड ब्लर होणार आहे. सेल्फीसाठी 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे, जो Decent क्वालिटीच्या सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी चांगला असणार आहे.

Realme Narzo 80X Processor

Realme Narzo 80X या फोनला MediaTek Dimensity 6100+ 5G प्रोसेसर देण्यात आलेला आहे. हा प्रोसेसर मार्केटमधला एक खूपच चांगला आणी फास्ट प्रोसेसर आहे. या फोनमध्ये आपल्याला 5G ची फास्ट कनेक्टिव्हिटी सुद्धा मिळणार आहे. जर तुम्ही या फोनमध्ये heavy अ‍ॅप्स वापरत असाल तर हा फोन सहज ते अ‍ॅप्स Handle करू शकतो.

Pros & Cons of Realme Narzo 80X

ProsCons
120Hz Smooth DisplayAMOLED ऐवजी LCD पॅनल
5G ConnectivityWireless charging नाही
45W Fast Charging SupportNo stereo speakers
Large 5000mAh BatteryCamera performance average at night
Decent Processor for GamingStorage expansion may be limited

FAQ’s

Realme Narzo 80X गेमिंगसाठी चांगला आहे का ?

होय, गेमिंगसाठी Realme Narzo 80X चांगला फोन आहे, यामध्ये MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसर आहे, जो गेमिंगसाठी खूपच चांगला आहे. यासोबत 120Hz डिस्प्ले असल्यामुळे गेम्स खेळताना ग्राफिक्स स्मूथ दिसनार आहेत आणि Lag-Free असणार आहेत.

Realme Narzo 80X मध्ये फास्ट चार्जिंग आहे का ?

होय! Narzo 80X मध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार हा फोन 30-40 मिनिटांत 50-60% पर्यंत चार्ज होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला दिवसभर फोन वापरण्यासाठी चार्जिंगची चिंता करण्याची गरज नाही.

Realme Narzo 80X मध्ये वॉटरप्रूफिंग आहे का ?

Narzo 80X मध्ये IP54 रेटिंग आपल्याला मिळणार आहे. याचा अर्थ असा की, फोन हलक्या पावसात किंवा पाण्याचे थेंब उडाले तर सुरक्षित असणार आहे. पण लक्षात ठेवा की हा फोन पुर्णपणे वॉटरप्रूफ नाही 30 मिनिटपेक्षा जास्त वेळ हा फोन पाण्यात राहिला तर खराब होऊ शकतो.

Conclusion

शेवटी सांगायचं झालं तर Realme Narzo 80X हा एक सामान्य मानसाच्या बजेटमधला फोन आहे. मोठा 120Hz डिस्प्ले, 5G सपोर्ट, दमदार प्रोसेसर आणि फास्ट चार्जिंगसारखी प्रीमियम फीचर्स या फोनमध्ये देण्यात आलेले आहेत. जर तुम्ही रोजच्या वापरासाठी एक चांगला आणी कमी पैसामध्ये फोन शोधत असाल तर तुम्ही नक्की हा फोन घेऊ शकता.

As aspiring Btech student formed an obsession with blogging. SEO, Digital Marketing, and Helping Beginners To Build Amazing Website.

Leave a Comment